भिकाजी संतू सुतार आणि वय आहे 89 पण ऊर्जेने भारलेल्या भिकाजी सुतारांचे हात-पाय थरथरत नाहीत. शास्त्रीय संगीताच्या पाचशे मैफिलींना त्यांचा स्वरसाज चढलाय. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा साठा त्यांच्या नसानसात आहे. शंभरावर गायकांना स्वरांतील तरलता, प्रसन्नता, हरकतींचे धडे देण्यातला हा बिलंदर कलाकार. शब्द व स्वरांवर संशोधन करणारा हा अवलिया. <br />व्हिडिओ स्टोरी <br />बी.डी.चेचर<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.